Sunday, June 25, 2023

श्री कैलासनादर थिंगळूर - चंद्रग्रहाचे मंदिर

हे चंद्रदेवाचे मंदिर आहे. साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलेले आहे. 


मुख्य दैवत: श्री कैलासनादर 

अम्मन (देवी): श्री पेरियनायकी 

क्षेत्रवृक्ष: बिल्व 

पवित्र तीर्थ: चंद्र पुष्करिणी 

पत्ता: थिंगळूर, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू


मंदिरापर्यंत पोचायचा मार्ग:  

कुंभकोणम वरून थिरुवैयरुकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३३ किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. थिरुपळनं पासून २ किलोमीटर्सवर आहे.


ठळक वैशिष्ठ्ये:

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या महिन्यांमध्ये चंद्राची किरणे मूर्तीवर पडतात. चंद्रदेवाचे इथे स्वतंत्र देवस्थान आहे जिथे चंद्राची विशेष पूजा केली जाते. नवीन जन्मलेल्या बालकाला अन्नाचा पहिला घास भरवतात त्या संस्काराला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. ह्या संस्कारासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. इथे बालकाला आधी चंद्र आणि गायीचं साधन दाखवून मग  पहिला भाताचा घास भरवतात. 


चंद्र मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार चंद्र हा अतिशय सुंदर होता. त्यामुळे अर्थातच बऱ्याच मुलींना त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रजापतीला २७ सुंदर मुली होत्या ज्या चंद्राच्या सौन्दर्यावर मोहीत झाल्या होत्या. त्या सगळ्यांनी चंद्राबरोबर लग्न केलं. त्या सर्वांमध्ये चंद्राचं रेवतीवर जास्त प्रेम जडलं. पण त्यामुळे बाकी सर्व पत्नी आणि त्यांचा पिता प्रजापती हे चंद्रावर रुष्ट झाले. प्रजापतीने चंद्राला शाप दिला कि त्याच्या सर्व १६ कला एक एक करून प्रत्येक दिवशी नाश पावतील. चंद्र शंकराला शरण गेला आणि शंकरांच्या आज्ञेनुसार त्याने तपश्चर्या केली. त्याने स्वतः एक तीर्थ बनवलं. त्या तीर्थामध्ये स्नान घेऊन त्याने भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर चंद्रावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि त्याच्या कला वैकल्पिकरित्या (अल्टरनेट) विकसित (शुक्ल पक्ष) आणि अविकसित (कृष्ण पक्ष) होतील. त्यातूनच शुक्ल आणि कृष्ण पक्ष निर्माण झाले. 


प्रार्थना: सहसा इथे विवाहातले अडथळे, अपत्य प्राप्ती आणि शिक्षणातील प्रगतीसाठी प्रार्थना करतात. 


मंदिरात साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च - एप्रिल): पंगूनी उत्तरं 

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): थिरुवाधिराई 

कार्तीगै (नोव्हेंबर - डिसेंबर): थिरुकार्थिगै

अमावस्या, कृत्तिका नक्षत्र, पौर्णिमा, महाशिवरात्री आणि आर्द्रा दर्शन या दिवशी इथे विशेष अभिषेक केला जातो.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, June 22, 2023

Shri KeertiVageeshwarar Temple

This Shiva temple is located on Tanjavur-Kumbhakonam route near Papanasam.

This temple is part of various groups of temples. It is one of the Sapta Sthana temples around Chakrappali. This is also one of the Sapta-Mangai temples where Shri Parvati Devi along with Sapta-Matrika performed Sharad NavaRatri. The temple is more than 1200 years old.

This temple is associated with Kaumari, one of the Sapta-Matrika.

Mulavar (Main deity): Shri KeertiVageeshwarar (KariUraithaNayanar - Lord who skinned the Elephant)

Devi (Consort)): Shri AlankaraValli.

Kshetra Vruksha: Bilva

Sacred Teertha: Shoola Teertha.

Old name: ShoolaMangai

Taluka: Papanasam 

District: Tanjavur (TamilNadu)

This temple has three tier main tower (RajaGopuram). Shiva linga here is a Swayambhu-linga.

Legends (Kshetra Puran):

It is believed that Shri Shiva defeated Gajasur at this place.

After tearing the skin of Gajasur (Elephant), he wore it, hence the Lord is known as Shri KeertiVageeshwarar (KariUraithaNayanar).

AstraDeva, who makes weapons for the Gods, worshiped Shri Shiva at this place and received a number of boons.

It is believed that on the third day of NavaRatri (Tritiya) Shri Parvati Devi worshiped Shri Shiva along with Shri Kaumari, one of the Sapta-Matrika. They had darshan of Shri Shiva's Trishul (Trident). This is known as TrishulDarshan.

Trishul in Tamil is known as Shoolam hence the place is known as ShoolaMangalam.

It is stated in Puran that on the day of Amavasya (new moon) in the Tamil month of Thai (Jan-Feb), Shri Vishnu worshiped Shri Shiva at this place and won the war against demon KalaNemi.

On the same day, Shri Brahma had worshiped Shri Shiva at this place and got relief from his stomach pain hence a Vrat known as ShoolVrat is observed on that day.

A staunch devoted couple Shri NadaSharma and Shri AnaVidya got the divine darshan of Shri AdiParaShakti in her kumarika form.

Idols and other shrines in this temple:

There is a separate shrine for Shri AlankaraValli (Shri Parvati Devi).

The ShivaLingam is covered by a Kavach which signifies killing of Gajasur.

As per tradition we have the Koshta-Murti.

In the Koshtam, the idol of Shri DakshinaMurti is with matted hair and sitting under a Kallal (Mulberry) tree and is a unique feature of this place. This posture of Shri DakshinaMurti is not found anywhere else.

The idol of AstraDeva is in a standing position in a worshiping posture near the entrance.

There is a separate shrine of Shri Muruga with Shri Valli and Shri Deivanai and a separate shrine of Shri Nritya-Vinayaka.

Festivals in the temple:

Masi (February-March): MahaShivaRatri festival

Panguni (Mar-April): SaptaSthana festival 

Vaikasi (May-June): ShivaRatri festival

Aippasi (October-November): AnnaAbhishek

Marghazi (Dec-Jan): ArudraDarshan (known as Thiruvathirai)

Courtesy: Various websites and blogs

Shri Jambukeshwarar Temple

This Shiva temple is located at NalliCheri (NandiMangai) on Tanjavur-Kumbhakonam route near Papanasam.

This, around 1200 years old temple, is part of various groups of temples. It is one of the Sapta Sthana temples around Chakrapalli. This is also one of the Sapta-Mangai Sthala where Shri Parvati Devi along with Sapta-Matrikas performed Sharad NavaRatri puja. This temple is associated with Shri Vaishnavi, one of the Sapta-Matrika.

Mulavar (Main deity): Shri Jambukeshwarar, Shri JambuNathar 

Devi (Consort): Shri Akhilandeshwari

Kshetra Vruskha: Jambul tree (Java Plum or Indian blueberry)

Sacred Teertha: DevaKartha Teertha, and a well near Shri Shiva's shrine.

Old name: NandiMangai

Taluka: Papanasam 

District: Tanjavur (TamilNadu)

Though the temple is facing the west, one has to enter the temple from the south. The kshetra is believed to be mukti-kshetra like Kashi. Hence the temple faces a cremation ground.

Other shrines and deities:

Shri Parvati Devi's shrine is facing the south and her idol is in standing posture. There is a separate shrine for Shri VishnuDurga. At the entrance we have idols of Shri Vinayaka.

Legends (Kshetra Puran):

Maata Vaishnavi is believed to have visited this place along with Shri Parvati Devi on the 4th day of NavaRatri. They had darshan of lord's feet and Shri Nandidev, who was near the lord's feet. They had darshan of the anklet (Kazal in Tamil) on Shri Shiva's feet and hence the darshan is known as Shiva-Kazal darshan.

Once the anklet of Shri Shiva brushed against Shri Nandidev. By its mere touch Nandi was excited to such an extent that he thought how much he would have felt blessed if the Lord's feet were to touch him directly. In order to get that bliss, Shri Nandidev worshiped Shri Shiva with 1008 pradosha pooja at this place. Pleased with his devotion, lord placed his feet on Nandi's head. Nandi also did penance at this place and got Panchakshara Upadesh which he could not get at Thiruvarur.

A staunch devoted couple Shri NadaSharma and Shri AnaVidya got the divine darshan of Shri AdiParaShakti as a kumarika.

Special feature: On SankataHaraChaturthi in the Tamil month on Panguni (March-April), the rays of the sun fall on the idol of Shri Ambika.


Festival in the temple:

Masi (February-March): MahaShivaRatri festival

Panguni (Mar-April): SaptaSthana festival 

Vaikasi (May-June): ShivaRatri festival

Aippasi (October-November): AnnaAbhishek

Marghazhi (Dec-Jan): ArudraDarshan (known as Thiruvathirai)


Courtesy : Various websites and blogs

Sunday, June 18, 2023

श्री सूर्यनार कोविल - सूर्यग्रहाचे मंदिर

हे सूर्य ग्रहाचे मंदिर आहे. सूर्य ग्रहदोषांचे हे परिहार स्थळ तर आहेच, त्याशिवाय हे उर्वरित ग्रहदोषांचे पण परिहार स्थळ म्हणून मानले जाते. साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. सर्व नवग्रहांपैकी हे एकंच नवग्रह स्थळ आहे जिथे मुख्य दैवत भगवान शिव नसून भगवान सूर्य आहे. 


मुलवर: श्री शिवसूर्यन 

देवी: श्री उषादेवी, श्री प्रत्युषादेवी (छायादेवी)

क्षेत्र वृक्ष: अर्घ वृक्ष (अर्घवन) (मराठी मध्ये रुई)

पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ

पत्ता: सूर्यनार कोविल, तंजावूर जिल्हा


मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:

मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कुंभकोणम किंवा मैलादुथुराई कडून रस्त्याने सूर्यनार कोविल कडे जाऊ शकतो किंवा अदुथुराई वरून रेल्वे करून पण जाऊ शकतो. पण रेल्वेचा मार्ग फार काही सोयीस्कर नाही. अदुथुराई रेल्वे स्टेशन पासून मंदिर उत्तरेला साधारण ३ किलोमीटर्स वर आहे.


ठळक वैशिष्ठ्ये:

हे भारतातील तीन प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक आहे. येथील गाभाऱ्यात श्री सूर्यदेवांची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला श्री उषादेवी तर उजव्याबाजूला श्री छायादेवी वधूंच्या रूपात आहेत. श्री सूर्यदेवांची मूर्ती उभी असून त्यांच्या हातामध्ये लाल कमळ आहे. मूर्तीच्या पुढे सूर्यदेवाचे वाहन म्हणजेच अश्वाची मूर्ती आहे. श्री गुरुग्रहदेवांची मूर्ती सुर्याभिमुख आहे जणू काही ते सूर्याला शांत करत आहेत. हे एकच मंदिर असं आहे की जिथे एकाच ठिकाणी सर्व नवग्रहांची स्वतंत्र देवस्थाने आढळतात. इथले सर्व नवग्रह हे अनुग्रह देण्याच्या रूपात आहेत आणि ते त्यांच्या वाहनांशिवाय आहेत.


सूर्य मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार पूर्वी कलव नावाचे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना आपले ग्रहदोष समजले. ह्या ग्रहदोषांचं निवारण होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि नवग्रहांना प्रसन्न केले. आणि नवग्रहांकडून त्यांनी आपल्या वंशजांना ह्या ग्रहदोषांचा त्रास होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त केला. अशा रीतीने ते आणि त्यांचे वंशज पितृदोषापासून मुक्त झाले. पितृदोष हा पूर्वजांकडून त्यांच्या वंशजांकडे येतो. 


जेव्हा नवग्रहांनी कलव ऋषींना दिलेल्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या (नवग्रहांच्या) अधिदेवतांना - म्हणजेच भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री कार्तिक स्वामी (मुरुगन), श्री थिरुमल (विष्णू), श्री ब्रह्म, श्री वल्ली (कार्तिक स्वामींची पत्नी) ह्यांना कळली, तेव्हा अधिदेवतांना त्यांचा खूप राग आला. त्यांच्या मते नवग्रहांना ग्रहदोषांचे निवारण करण्याचा अधिकार नाही. अधिदेवतांनी नवग्रहांना कुष्ठरोग सहन करायला लागेल असा शाप दिला. नवग्रहांना आपण आपली मर्यादा ओलांडली आहे ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी अधिदेवतांकडे ह्या अपराधाबद्दल क्षमार्चना केली. नवग्रहांची क्षमार्चनेच्या मागील प्रामाणिक भावना लक्षात घेऊन अधिदेवतांनी नवग्रहांना अर्घवनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ह्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं - रविवारी उपवास करून तेथील तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची पूजा करणे आणि सोमवारी मंदारच्या पानावर दहिभाताचं सेवन करणे. असे ११ रविवार करण्यास सांगितले. असे केल्यास त्यांची शापापासून मुक्तता होईल असे आश्वासन दिले. नवग्रहांनी भक्तिभावाने ही तपश्चर्या केली आणि त्यांचे कुष्टरोग निवारण झाले. भगवान शिवांनी नवग्रहांना इथेच राहून भक्तांवर अनुग्रह करून त्यांचे ग्रहदोष निवारण करण्याची आज्ञा केली.


मंदिरातील इतर देवस्थाने:

भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री गणेश


मंदिरात साजरे होणारे सण:

फेब्रुवारी महिन्यामध्ये १० दिवसांचा रथसप्तमी सण 

प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या रविवारी येथे भगवान सूर्यांवर विशेष अभिषेक आणि अर्चना केली जाते. 

सूर्य आणि गुरु ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत असतांना इथे विशेष पूजा केल्या जातात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, June 15, 2023

Shri HariMukteeswarar temple

This temple is located at AriyaMangai (HariMangai).

This temple is part of various groups of temples. It is one of the Sapta Sthana temples around Chakrapalli. It is also one of the Sapta Mangai temples, seven Shiva temples in which Shri Parvati Devi along with Sapta-Matrikas performed Sharad NavRatri. The temple is more than 1200 years old.


Mulavar (Main deity): Shri HariMukteeswarar

Devi (Consort): Shri GyanaAmbika

Kshetra Vruskha: Gooseberry tree (Amla or Awla)

Sacred Teertha: SatyaGanga Teertha (HariTeertha).

Old name: AriyaMangalam

Taluka: Papanasam 

District: Tanjavur (TamilNadu)


Idols and other shrines in this temple:

The shrine of Shri GyanAmbika is facing the south. Shri Vishnu is in a separate shrine facing North along with his consorts - Shri Bhudevi and Shri Sridevi. Near this shrine we have shrine of Shri AyurDevi (Durga) with twelve hands.

Behind the shrine of Shri GyanAmbika, we have the shrine of Sapta-Matrikas facing East. 

As the old temple structure has crumbled, temple has been renovated recently. The path leading to the temple is difficult to traverse.

There is a separate shrine of Shri Muruga with Shri Valli and Shri Deivanai and a separate shrine of Shri Vinayaka.


Legends :

On the 2nd day of NavaRatri (Dwitiya), Shri AdiParashakti accompanied by one of the Sapta-Matrikas, Shri Maheshwari, worshiped Shri Shiva at this place. They had darshan of divine Shri Ganga on Shri Shiva's matted hair. Hence this darshan is called DivyaGanga darshan.

This place was earlier known as NalliVanam (Gooseberry forest).

Once Shri Mahalakshmi Devi did penance and worshiped Shri Shiva at this place in order to be with Shri Vishnu forever (i.e. without separation). She used to take bath in the SatyaGanga Teertha and eat only gooseberries during penance.

Shri Vishnu also worshiped Shri Shiva at this place hence Shri Shiva is known as 'HariMukteeswarar'

A staunch devoted couple Shri NadaSharma and Shri AnaVidya got the divine darshan of Shri AdiParaShakti in her kumarika form.


Festivals in the temple:

Masi (February-March): MahaShivaRatri festival

Panguni (Mar-April): SaptaSthana festival 

Vaikasi (May-June): ShivaRatri festival

Aippasi (October-November): AnnaAbhishek

Marghazhi (Dec-Jan): ArudraDarshan (known as Thiruvathirai)


Courtesy: Various websites and blogs

Saturday, June 10, 2023

दक्षिण भारतातील नवग्रह स्थाने

पूर्वी कलव नावाचे ऋषी होते. त्यांना कुष्ठरोग जडला होता. ह्या रोगाचं निवारण होण्यासाठी त्यांनी नवग्रहांची उपासना केली. नवग्रहांनी प्रसन्न होऊन कलव ऋषींच्या रोगाचं निवारण केलं. परंतु ब्रह्मदेवाला हे काही पटलं नाही. त्यांच्या मते नवग्रहांचं कर्तव्य हे की भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार नवग्रहांनी फक्त चांगल्या वाईट कर्मांची फळें देणं. ब्रह्मदेवाच्या मते नवग्रहांनी भगवान शंकरांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं होतं. ब्रह्मदेवांनी नवग्रहांना शाप दिला की त्यांना कुष्ठरोगाचे कष्ट सहन करायला लागतील. नवग्रह पृथ्वीवर आले आणि श्वेत पुष्पांच्या (पांढऱ्या पुष्पांच्या) वनामध्ये त्यांनी कुष्ठरोग निवारण होण्यासाठी तपश्चर्या केली. तमिळ मध्ये ह्या वनाला वेल्लरुक्कु वन म्हणतात. सध्या प्रचलित असलेल्या कुंभकोणम शहराजवळ हे वन आहे. नवग्रहांच्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी नवग्रहांना सांगितलं की ज्या स्थानावर तुम्ही तपश्चर्या केली आहे ते स्थान आता तुमचंच आहे. ह्या स्थानी राहून पृथ्वीवरील जे लोक त्यांची (नवग्रहांची) आराधना करतील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यांच्या सर्व प्रकारच्या क्लेश निवारणासाठी मदत करावी अशी आज्ञा केली. अशाप्रकारे ही दक्षिण भारतातील नवग्रह मंदिरं अस्तित्वात आली. चोला साम्राज्यामध्ये ही मंदिरं बांधली गेली असावीत. एकत्र ह्या मंदिरांना नवग्रह स्थलम् असं संबोधलं जातं. ही सर्व मंदिरे कुंभकोणमच्या जवळपास आहेत. ह्या सर्व नवग्रह मंदिरांना भेट द्यायला साधारणतः २ ते ३ दिवस लागतात. येणाऱ्या महिन्यांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही प्रकाशित करणार आहोत.



नवग्रह मंदिरांची थोडक्यात माहिती


नवग्रह
कुठे आहे?

ह्या मंदिरातील भगवान शंकराचं नांव
भगवान शंकरांच्या पत्नीचं (पार्वतीचं) नांव
ह्या मंदिराची दुसरी प्रचलित नावे
सुर्य
सुरियानार कोविल
श्री सूर्यनादर
श्री प्रकाशाम्बिका
अर्गवनम् (दूर्वांचं वन)
चंद्र
थिंगलूर
श्री कैलाशनादर
श्री पेरियनायकी

अंगारक (मंगळ, तमिळ मध्ये सेव्वै)
वैतीश्वरन कोविल
श्री वैद्यनादर
श्री थैयलनायकी
बुध
थिरुवेंकाडू
श्री श्वेतारण्येश्वर
श्री ब्रह्मविद्याम्बिका

गुरु
आलंगुडी
श्री आपत्सहायर
श्री वेळ्ळीएलवर कूझली

शुक्र (तमिळ मध्ये वेळ्ळी)
कंजनूर
श्री अग्निपुरीश्वर
श्री कर्पगंबाळ

शनी
थिरुनळ्ळर
श्री दर्भारण्येश्वरर्  
श्री प्राणाम्बिका

राहू
थिरुनागेश्वरम्
श्री सेनबागारणेश्वरर
श्री गिरीभुजांबिका

केतू
किळपेरुम्पल्लम्
श्री नागनादर
श्री नागाम्बिका

Thursday, June 8, 2023

Shri Chakravageeshwarar temple

This Shiva temple is located at Thiruchakrapalli (ChakraMangai) near Ayyampettai in Papanasam taluka in Tanjavur district. It is also first of the Saptasthana temples around Chakrapalli.

This temple is one of the 276 Shiva temples on the banks of the river Kaveri revered by Shaiva saints Nayanmars.

This is one of the SaptaMangai sthalas where AdiParaShakti (i.e. Shri Parvati Devi) performed NavaRatri along with one of the SaptaMatrika (Brahmi) on the 1st day. They had divine darshan of Shri Shiva's third eye and is known as Shiva Netra Chakra darshan. Temple is about 1500 years old.

Mulavar (Main deity): Shri ChakraVageeshwarar 

Devi (Consort): Shri DevaNayaki

Kshetra Vruskha: Bilva

Sacred Teertha: Kaveri river, Kaka Teertha.

Old name: ChakraMangai, Ayyampettai 

City: Chakrapalli

District: Tanjavur (TamilNadu)


The Shivalinga here is a swayambhu-linga. It is tall and attractive. The temple is east facing. Sanctum-Sanctorum is on the western side.


There are shrines of Shri Ganapati, Shri DakshinaMurti, Shri Lingodbhavar, Shri Brahma, Shri Durga Devi and Shri Muruga.


In the maha-mandap, we have shrines of Shri Surya, Shri Chandra, Shri Bhairav and the four great Shaiva saints (known as Naalvars).


Legends:


There are two legends that indicate how this place got the name Chakrapalli.

According to one legend, Shri Vishnu obtained the Sudarshan Chakra (Discuss) by worshiping Shri Shiva at this place. And hence the place got the name Chakrapalli.


According to other legend, Shri Parvati Devi worshiped Shri Shiva in the form of ChakraWak (Ruddy Shelduck) bird at this place. Hence the place got the name Chakrapalli.


According to other legends, the Sapta-Matrika, Devas, Shri Indra and his son Jayant worshiped Shri Shiva here. And a staunch devoted couple NadaSharma and AnaVidya got the divine darshan of AdiParaShakti in her kumarika form.


Festivals in the temple:


Masi (February-March): MahaShivaRatri festival
Panguni (Mar-April): PanguniUthiram festival on
Uttara nakshatra, SaptaSthana festival
Vaikasi (May-June): ShivaRatri festival

Aippasi (October-November): AnnaAbhishek

Marghazi (Dec-Jan): ArudraDarshan (known as Thiruvathirai)


Courtesy : Various websites


Monday, June 5, 2023

शिव मंदिरांचे प्रसिद्ध समूह

मागच्या अंकामध्ये तामिळ महिने आणि प्रत्येक महिन्यामध्ये साजरे होणारे प्रसिद्ध सण ह्यांची माहिती करून घेतली. आता ह्या अंकामध्ये शिव मंदिरांच्या समूहांबद्दल माहिती करून घेऊया. शिव मंदिरांचे काही प्रसिद्ध समूह आहेत. ऊदाहरणार्थ ६३ नायनमारांनी गायिलेल्या शिवस्तुतींमध्ये ज्या ज्या मंदिरांचा उल्लेख आहे त्या मंदिरांना एकत्रित "पाडल पेथ्र स्थळं" असं म्हणतात. तसेच जिथे जिथे नवग्रहांनी भगवान शिवांची उपासना केली त्या नऊ मंदिरांना नवग्रह स्थळं म्हणतात. अजून काही प्रसिद्ध समूहांची नावे इथे देत आहोत. ह्या समूहांतील प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही पुढे देणार आहोत.

  1. दक्षिण भारतातील नवग्रह स्थाने
  2. ज्योतिर्लिंगे
  3. पंचभूत स्थळे
  4. अष्टविराट्ट्म स्थळे
  5. सप्तस्थानं
  6. सप्तमातृका स्थळे
  7. सप्तमंगै स्थळे
  8. सप्तविडंगम 
  9. पंचारण्य स्थळे
  10. पंचमायनं स्थळे
  11. पाडल पेथ्र स्थळे
ह्या समूहांतील प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही देणार आहोत. 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

    Thursday, June 1, 2023

    Saptasthana Temples around Chakrapalli

    These seven temples are also known as Sapta Mangai sthalam. The Sapta Matrikas are associated with these temples. These are also known as Sapta Sthana temples of Chakrapalli, also known as Chakra Mangai. People worship these seven temples with the Shri Chakravageeswarar temple as the main shiva sthana.

    1. Shri ChakraVageeshwarar temple, at Tanjavur
    2. Shri HariMuktheeswarar temple, at HariMangai
    3. Shri KeertiVageeshwarar Temple, at ShoolaMangalam
    4. Shri Jambukeshwarar Temple, at NandiMangai
    5. Shri Pasupathishwarar Temple, at PashuMangai
    6. Shri ChandraMoulishwarar Temple, at ThazaMangai
    7. Shri Alanthurai Nathar Temple, at Thirupullamangai
    In upcoming weeks we will be publishing information about each of these temples.

    Courtesy: Various websites and blogs