मागच्या वर्षी आम्ही सर्व नवग्रह स्थळांबद्दल माहिती प्रकाशित केली होती.
त्यामधे आम्ही ग्रहांची माहिती दिली होती. ही नवग्रहांची मंदिरे मुळात शिव
मंदिरे आहेत. आता आम्ही परत नवग्रह स्थळांबद्दल ती शिवमंदिरे आहेत
ह्या दृष्टिकोनातून त्यांची माहिती प्रकाशित करत आहोत.
ही सगळी मंदिरं कुंभकोणमच्या जवळपास आहेत. ह्या सर्व नवग्रह
मंदिरांना भेट द्यायला साधारणतः २ ते ३ दिवस लागतात. येणाऱ्या
सप्ताहांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही प्रकाशित करणार आहोत.
नवग्रह शिव मंदिरांची थोडक्यात माहिती
नवग्रह
|
कुठे
आहे?
|
ह्या मंदिरा-
तील
भगवान
शंकरांचं
नांव
|
भगवान
शंकरांच्या
पत्नीचं
(पार्वतीचं)
नांव
|
ह्या मंदिराची
दुसरी
प्रचलित नावे
|
सुर्य
|
सुरियानार
कोविल
|
श्री सूर्यनादर
|
श्री प्रकाशा-
म्बिका
|
अर्घवनम्
(दूर्वांचं वन)
|
चंद्र
|
थिंगलूर
|
श्री कैलाश-
नादर
|
श्री पेरिय-
नायकी
|
|
अंगारक
(मंगळ,
तमिळ मध्ये
सेव्वै)
|
वैतीश्वरन
कोविल
|
श्री वैद्यनादर
|
श्री थैयल-
नायकी
|
|
बुध
|
थिरुवेंकाडू
|
श्री श्वेतार-
ण्येश्वर
|
श्री ब्रह्म-
विद्याम्बिका
|
|
गुरु
|
आलंगुडी
|
श्री आपत्-
सहायर
|
श्री वेळ्ळी-
एलवर
कूझळी
|
|
शुक्र (
तमिळ मध्ये
वेळ्ळी)
|
कंजनूर
|
श्री अग्नि-
पुरीश्वर
|
श्री कर्पगंबाळ
|
|
शनी
|
थिरुनळ्ळर
|
श्री दर्भा-
रण्येश्वरर्
|
श्री प्राणाम्बिका
|
|
राहू
|
थिरु-
नागेश्वरम्
|
श्री सेनबागा-
रण्येश्वरर
|
श्री गिरी-
भुजांबिका
|
|
केतू
|
किळपेरुम्-
पल्लम्
|
श्री नाग-
नादर
|
श्री नागाम्बिका
|
|
No comments:
Post a Comment